माझे मनपक्षी उंच उडाले
माझे हृदयद्वार उघडले
सारे जग मनी सामावले
जेव्हा त्याला प्रथम पहिले ….
पक्ष्यांनी मधुर गीत गायिले
मयुरानेही नृत्य दाखविले
मेघांनी वरून फुले वाहिले
जेव्हा त्याला प्रथम पहिले ….
सूर्याने सारे दीप लाविले
जणू देवाची पडली भूवरी पाऊले
असे सर्व मंगल घडले
जेव्हा त्याला प्रथम पहिले …
नयन आनंदांश्रुत भिजले
सारे गरीब दु:ख विसरले
कित्येकांचे क्रोध विसले
जेव्हा त्याला प्रथम पहिले ….
असे सर्व अवचित घडले
जेव्हा त्याला प्रथम पहिले ….
~ चेतना चौधरी
माझे हृदयद्वार उघडले
सारे जग मनी सामावले
जेव्हा त्याला प्रथम पहिले ….
पक्ष्यांनी मधुर गीत गायिले
मयुरानेही नृत्य दाखविले
मेघांनी वरून फुले वाहिले
जेव्हा त्याला प्रथम पहिले ….
सूर्याने सारे दीप लाविले
जणू देवाची पडली भूवरी पाऊले
असे सर्व मंगल घडले
जेव्हा त्याला प्रथम पहिले …
नयन आनंदांश्रुत भिजले
सारे गरीब दु:ख विसरले
कित्येकांचे क्रोध विसले
जेव्हा त्याला प्रथम पहिले ….
असे सर्व अवचित घडले
जेव्हा त्याला प्रथम पहिले ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment