जीवन हा सुंदर
असे एक स्वर्ग
जगतांना याला
लागत अनेक मार्ग …
आहे एक दिवा
सर्वाना मात्र त्याचा
मंद प्रकाश हवा ….
आहे एक परिभाषा
सर्वांच्या मनी असे
याबद्दल अभिलाषा ….
~ चेतना चौधरी
असे एक स्वर्ग
जगतांना याला
लागत अनेक मार्ग …
जीवन हे सुंदर
आहे एक आकाश
ज्या आकाशात
सूर्याचा लख्ख प्रकाश ….
जीवन हा सुंदर
आहे एक खेळ
जिंकायला याला
अनेका लागे वेळ …
जीवन हा सुंदर आहे एक दिवा
सर्वाना मात्र त्याचा
मंद प्रकाश हवा ….
जीवन हि सुंदर
आहे एक कला
सर्वांना वाटे हि
अवगत हवी मला ….
जीवन हे सुंदर
आहे एक वरदान
८४ योनी फिरल्यावर
देवाने केले प्रदान ….
जीवन हि सुंदर आहे एक परिभाषा
सर्वांच्या मनी असे
याबद्दल अभिलाषा ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment