या अथांग भवसागरातील
मी एक नावाडी
सागरपाणी काततांना मम
सोबत देईल होडी ….
एक दिवस करीन मी पार
या अफाट सागराला
तोच मी प्रेरणा बनेल
या अवघ्या जगाला ….
या सागरात विहारतांना
येतील अनेक आपत्ती
तरी मी खोल जाऊनी
मिळवेल खनिज संपत्ती …
या अथांग सागरात
कदाचित मी मरेल हि
तरी सुद्धा ठेवून जाईल
माझ्या पाऊलखुणा काही ….
~ चेतना चौधरी
मी एक नावाडी
सागरपाणी काततांना मम
सोबत देईल होडी ….
एक दिवस करीन मी पार
या अफाट सागराला
तोच मी प्रेरणा बनेल
या अवघ्या जगाला ….
या सागरात विहारतांना
येतील अनेक आपत्ती
तरी मी खोल जाऊनी
मिळवेल खनिज संपत्ती …
या अथांग सागरात
कदाचित मी मरेल हि
तरी सुद्धा ठेवून जाईल
माझ्या पाऊलखुणा काही ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment