मानवाच्या या जीवनात
अनेक संकटे येतात
तरी शूर मानव सदैव
त्यांसी तोंड देतात …
येवो कितीही जीवनी
आपण वाट काढू
सतत तोंड देऊनी ….
त्यावेळेस जाऊन त्याची
संकटांशी होईल दोस्ती ….
~ चेतना चौधरी
अनेक संकटे येतात
तरी शूर मानव सदैव
त्यांसी तोंड देतात …
संकटांचा हा सुर्य
फक्त आग ओकत असतो
कारण मनुष्य सतत
भित्रेपणा घोकत असतो ….
संकटांची हि श्रुंखला येवो कितीही जीवनी
आपण वाट काढू
सतत तोंड देऊनी ….
मानवाच्या मनी नेहमी
कार्याबद्दल धीर असावा
नाहीतर प्रत्येक संकटाला
भिडण्याचा तीर असावा ….
ज्यावेळी मनुष्य
घालवील संकटांची धास्ती त्यावेळेस जाऊन त्याची
संकटांशी होईल दोस्ती ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment