आपल्या जीवनाचा चहा
असतो लाल रंगाचा
त्यात असतो महिमा
आपल्या या आत्म्याचा …
असते साखर सदगुणी
जिच्यामुळे आपल्याला कधी
कलंक लावू शके न कुणी ….
प्यायला लागे चवदार
पिऊन हिला पुन्हा पुन्हा
आपणा मिळे तजेला फार ….
~ चेतना चौधरी
असतो लाल रंगाचा
त्यात असतो महिमा
आपल्या या आत्म्याचा …
आपल्या जीवनाच्या चहात
असते मधुर पावडर
जी सदैव घालविते
आपल्या वाणीतील कडसर ….
आपल्या जीवनाच्या चहात असते साखर सदगुणी
जिच्यामुळे आपल्याला कधी
कलंक लावू शके न कुणी ….
आपल्या जीवनाच्या चहाला
हवी असते मायेची उब
जिच्यामुळे निघून जाते
आपल्या दुर्गुणांची धूप …
अशी आपल्या जीवनाची चहा प्यायला लागे चवदार
पिऊन हिला पुन्हा पुन्हा
आपणा मिळे तजेला फार ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment