सर्वांमध्ये पवित्र बंधन
भाऊ करे बहिणीला वंदन
बहिण ठेवे पाट चंदन
तो दिवस रक्षाबंधन ….
बहिण करे खूप थाट
भावासाठी मांडे पाट
सजवी ती पूजेचे ताट
अशी आनंदाची वाट ….
बहिण ओवाळीते भावाची
दीप तेजीत आरती
आणि मग बांधिते
राखी भावाच्या हाती ….
देतो बहिणीला ओवाळणी
तिचा तो भाऊ
मग बहिण त्याला देते
गोड गोड खाऊ ….
असा सुंदर साजरा
येऊन जाई रक्षाबंधन
देऊन सर्वांना आनंद
फुलवून जाई नंदनवन ….
~ चेतना चौधरी
भाऊ करे बहिणीला वंदन
बहिण ठेवे पाट चंदन
तो दिवस रक्षाबंधन ….
बहिण करे खूप थाट
भावासाठी मांडे पाट
सजवी ती पूजेचे ताट
अशी आनंदाची वाट ….
बहिण ओवाळीते भावाची
दीप तेजीत आरती
आणि मग बांधिते
राखी भावाच्या हाती ….
देतो बहिणीला ओवाळणी
तिचा तो भाऊ
मग बहिण त्याला देते
गोड गोड खाऊ ….
असा सुंदर साजरा
येऊन जाई रक्षाबंधन
देऊन सर्वांना आनंद
फुलवून जाई नंदनवन ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment