काल पाहिला स्वप्नामध्ये
मी गाणाऱ्यांचा देश
त्यादेशी सर्वांचा होता
विदूषकाचा वेश ….
लाल लाल टोपीवर
पिवळे गोंडदार केस
यासोबत ढगळा कुर्ता
असा त्यांचा ड्रेस ….
हळूच मी परिधान केला
त्यांचा तो परिवेश
तेव्हा जाऊन मजला
मिळाला त्यादेशी प्रवेश ….
त्यादेशीच्या राजाचे
नाव होते भावेश
त्याच्या गाण्यात सतत
प्रकटत होता आवेश ….
असा त्यादेशीचा
संपला माझा प्रवास
जाग येता बघते तर
हा तर माझाच निवास ….
~ चेतना चौधरी
मी गाणाऱ्यांचा देश
त्यादेशी सर्वांचा होता
विदूषकाचा वेश ….
लाल लाल टोपीवर
पिवळे गोंडदार केस
यासोबत ढगळा कुर्ता
असा त्यांचा ड्रेस ….
हळूच मी परिधान केला
त्यांचा तो परिवेश
तेव्हा जाऊन मजला
मिळाला त्यादेशी प्रवेश ….
त्यादेशीच्या राजाचे
नाव होते भावेश
त्याच्या गाण्यात सतत
प्रकटत होता आवेश ….
असा त्यादेशीचा
संपला माझा प्रवास
जाग येता बघते तर
हा तर माझाच निवास ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment