एकदा पांडव खेळत होते cricket
युधिष्टिरने पाडल्या आठ wicket
द्रौपदी आली घेऊन bucket
तेवढयात येऊन ठेपले rocket …
अर्जुनने मारला sixer
चालू झाले mixer
भीमने केली fielding
त्यावर पडली building …
सहदेवने पकडला catch
द्रौपदी म्हणाली superhit match
नकुलने केली bowling
तो फिरला ज्योतिर्लिंग ….
श्रीकृष्ण होता umpire
तुटून पडली wire
दुर्योधनाने अर्जुनाला केले out
यात होता काहीतरी doubt ….
अशी झाली पांडवांची match
तिकडून आली कौरवांची batch ….
~ चेतना चौधरी
युधिष्टिरने पाडल्या आठ wicket
द्रौपदी आली घेऊन bucket
तेवढयात येऊन ठेपले rocket …
अर्जुनने मारला sixer
चालू झाले mixer
भीमने केली fielding
त्यावर पडली building …
सहदेवने पकडला catch
द्रौपदी म्हणाली superhit match
नकुलने केली bowling
तो फिरला ज्योतिर्लिंग ….
श्रीकृष्ण होता umpire
तुटून पडली wire
दुर्योधनाने अर्जुनाला केले out
यात होता काहीतरी doubt ….
अशी झाली पांडवांची match
तिकडून आली कौरवांची batch ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment