माझ्या जीवनी मी
लाखो स्वप्ने पाहिली
पण त्यातील थोडीच
सत्यात मी मुर्तली ….
माझ्या मनास मी विचारले
अभ्यासाचे महत्व काय ?
उत्तरात मन म्हणाले
इतकी कशी भोळी गाय ….
पुन्हा ते म्हणाले
फार कर तू अभ्यास
आई वडिलांच्या दुखांना
दूर करावयाचा घे ध्यास ….
तेव्हा मी ठरविले
अभ्यास मी खूप करीन
वेळ प्रसंगी संकटांच्या
नद्यादेखील पार करीन ….
अविरत प्रयत्न करीत
मी पुढे जाईन
प्रयत्नांनी त्या
यश शिखराला गाठीन ….
~ चेतना चौधरी
लाखो स्वप्ने पाहिली
पण त्यातील थोडीच
सत्यात मी मुर्तली ….
माझ्या मनास मी विचारले
अभ्यासाचे महत्व काय ?
उत्तरात मन म्हणाले
इतकी कशी भोळी गाय ….
पुन्हा ते म्हणाले
फार कर तू अभ्यास
आई वडिलांच्या दुखांना
दूर करावयाचा घे ध्यास ….
तेव्हा मी ठरविले
अभ्यास मी खूप करीन
वेळ प्रसंगी संकटांच्या
नद्यादेखील पार करीन ….
अविरत प्रयत्न करीत
मी पुढे जाईन
प्रयत्नांनी त्या
यश शिखराला गाठीन ….
~ चेतना चौधरी
No comments:
Post a Comment